Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिंसेबरपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनासाठी सरकारकडून देखील तयारी सुरु करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष सहभागी झाले होते. यावेळी