- Home »
- Parth Pawar
Parth Pawar
मोठी बातमी ! पार्थ पवार, रामदास आठवले अन् धैर्यशील पाटील राज्यसभेवर जाणार
Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातील
राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिगुलं वाजलं! 16 मार्चला मतदान; पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता?
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video : दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले; सुप्रिया सुळेंचा विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?
Supria Sule माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे.
LetsUpp Exclusive : राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडेच; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला लागणार ब्रेक ?
Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ( DCM Sunetra Pawar) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
पार्थ पवारांवर टांगती तलवार कायम, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठा ट्विस्ट
Parth Pawar : दिवंगत नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे.
शरद पवारांची पार्थ-जय पवारांसोबत बैठक; महत्वाची पदं आणि विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय?
अजित पवार यांच्याकडे असलेल्या महत्वाच्या संस्थात्मक पदांचीही पवार कुटुंबात वाटणी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाकरी फिरणार! पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?; पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचा राजकारणात मोठ-मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता पुन्हा एकदा भाकरी फिरणार
पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना मोठा दिलासा, नक्की काय घडलं?
सुरुवातीला ज्या नावांची चर्चा या वादात जोडली जात होती, त्यातील पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Sunetra Pawar : दादांच्या राष्ट्रवादीत ‘सुनेत्रा’ युगाची सुरूवात; राज्याला मिळाली पहिली महिला उपमुख्यमंत्री
सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३, धाराशिवच्या तेर येथे झाला. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार राहिल्या आहेत.
सुनेत्रा पवारांची एकमताने गटनेतेपदी निवड पण, ठरावाच्या पत्रावर तीन आमदारांच्या सह्याचं नाही
सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे अजितदादांनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार आहे.