- Home »
- Parth Pawar
Parth Pawar
Ajit Pawar : पार्थ, गजा मारणे भेट चुकीचीच; अजितदादा करणार कानउघडणी
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.26) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते. […]
अजित पवारांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद; त्यांनी आधी पार्थला…; खडसेंचा खोचक टोला
Eknath Khadse on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज गजानन मारणे (Gajanan Marane) याची भेट घेतली आहे. पार्थ पवार आणि गजानन मारणे यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गजानन मारणे आणि पार्थ […]
Shirur Loksabha Constituency : पार्थ पवार आज दिवसभर हडपसरमध्ये; शिरूरचं जवळपास ठरलंय!
Shirur Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खंदे समर्थक असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी बाजू संभाळली. त्यात कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विस्तव देखील जात नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने, अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात […]
“आधी पार्थला तर निवडून आणा” : थेट आव्हान देत विकास लवांडेंनी ठेवलं अजितदादांच्या दुखऱ्या नसेवर बोट
पुणे : अजितदादांनी सांगितलं की अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते बघतो. पण आधी पार्थदादा पवारांना (Parth Pawar) तुम्ही मावळमध्ये उभे करा आणि यावेळी तरी निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारु, असे थेट आव्हान देत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ते खेड […]