- Home »
- PCMC Corporation Election
PCMC Corporation Election
श्रुती वाकडकर यांनी रचला इतिहास; प्रभाग क्रमांक 25 मधून प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी दणदणीत विजय मिळवत नवीन अध्याय रचला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित दादांना धक्का; 85 जागा जिंकत भाजपने बहुमताचा टप्पा ओलांडला
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत राजकीय ताकद दाखवून दिली, 85 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं.
तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार, असं होणार नाही; महेश लांडगेंचा अजित पवारांना स्पष्ट इशारा
अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर, आमदार लांडगेंनीही आक्रमक भूमिका घेत दादांना दिलं जोरदार प्रत्युत्तर.
श्री काळभैरवनाथ चरणी नारळ फोडून भाजपच्या श्रुती वाकडकर यांचा दणदणीत प्रचारारंभ
प्रभाग क्र. 25 येथे भाजपच्या पॅनलने प्रचाराचा शुभारंभ पुनावळेतील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात मंगळवारी सायंकाळी नारळ फोडून करण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली; माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचा भाजपात जाहीर प्रवेश
पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे मजबूत संघटनात्मक जाळे असून, विविध सामाजिक व नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
राहुल कलाटे भाजप प्रवेश : फडणवीसांच्या निर्णयाला शत्रुघ्न काटेंनी विरोध करताच पक्षाचा सूचक इशारा
Rahul Kalate आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
