Rahul Kalate पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला भाजपकडून खेचून आपल्याकडे आणण्यासाठी स्वतः अजित पवार पक्ष प्रवेश आणि नियोजनात लक्ष घालून आहेत.
Ajit Pawar NCP पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने पाच व्यापक सर्व्हे राबवले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १७ मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर केलेले पाटील यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
निवडणुकीत युवकांना संधी मिळावी याकरिता त्यांना तिकीट देऊन नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल, त्यासाठी स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करा.