PM Modi आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेणार आहेत. त्यांचा हा तिसरा शपथविधी सोहळा अत्यंत खास असणार आहे
PM Modi देशात एनडीएचे सरकार स्थापन होत असून नरेंद्र मोदी आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेस मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
नव्यानं सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही, असे मत निर्मला सीतारामण यांचे पती-अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना पर्याय शोधत आहे, असं विधान राऊतांनी केलं.
भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
मोदी भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदींना 36424 मते मिळाली असून ते 619 मतांनी आघाडीवर आहेत.
कॉंग्रेसचे अजय रॉय यांना 11480 मते मिळाली असून ते 6223 मतांना आघाडीवर आहेत. तर मोदींना 5257 मिळाली असून ते 4089 मतांनी पिछाडीवर आहेत.
Nitish Kumar एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.