Uddhav Thackeray मोदींनी पवार आणि ठाकरेंना एनडीएत येण्याचं आवाहन केले होते. मात्र मी जाणार नाही. म्हणत ठाकरेंनी मोदींची ऑफर नाकारली.
कॉंग्रेसचे अंबानी आणि अदानी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप मोदींनी केला. या आरोपावरून आता कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
PM Modi यांनी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांच्या भारतीयांच्या रंगावरून केलेल्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
PM Modi यांनी विजय वडेट्टीवार यांच्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबचं समर्थन करण्यावरून जोरदार निशाणा साधला.
Sujay Vikhe यांनी मतदारांना पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं.
Ramesh Chennithala यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
उपस्थितांना संबोधित करण्यासाठी म्हणून शिंदे मंचावर उभे राहिले. पण कार्यकर्त्यांच्या घोषणेमुळे त्यांना दोनदा भाषणासाठी थांबावे लागले.
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यसााठी नरेंद्र मोदींनीच (Narendra Modi) पुतीन यांना फोन करून रशिया - युक्रेन युध्द थांबवलं होतं,
Rahul Gandhi यांनी रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सभा घेतली यावेळी त्यांनी शरद पवारांचा अपमान केला म्हणून मोदींवर टीकास्त्र सोडलं.