दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.
PM Modi हे विखेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मोदी 6 मे रोजी नगरमध्ये सभा घेणार होते. मात्र आता ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
Narayan Rane यांनी सिंधुदुर्गमध्ये प्रचार सभा घेतली त्यावेळी त्यांनी मोदी आणि पवारांच्या टीका-टीपण्णीवरून पवारांना टोला लगावला.
PM Modi हे नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी 6 मे रोजी अहमदनगरमध्ये येणार आहे.
Uddhav Thackeray यांनी हातकणंगलेमध्ये सभा घेतली. त्यावेळी मोदी-शाह ( Amit Shah ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी म्हणतात त्यांना संविधान बदलायचे नाही आणि खासदार असे वेगळं कसा बोलतात, असा सवाल पवारांनी केला.
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. मोदींच्या राजवटीत हुकुमशाही सुरू असल्याची टीका पवारांनी केली.
PM Modi यांच्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू आहे. त्यात सोलापूर, कराड, पुणे,माळशिरस, धाराशिव आणि लातूरचा समावेश आहे.
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.