महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र हा लढा अपयशी ठरला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती.
वरिष्ठ पोलिस हवालदार आता पोलिस उपनिरीक्षकाप्रमाणे एखाद्या गुन्ह्याचा तपास करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलायं.