Sharad Upadhye यांनी निलेश साबळेंसाठीहवा येऊ द्याच्या सेटवर त्यांना कशी वागणूक दिली फेसबुकवर त्यांनी लांबलचक पोस्ट शेअर केली.
Kiran Mane यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सध्या ते आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहेत.
Anushka Sharma हिने खास पोस्ट करत 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
Hina Khan ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. मात्र आता हिना खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Ankita Lokhande चे आपली एखादी तरी भूमिका चाहत्यांच्या मनात कायम राहावी. हे स्वप्न 'पवित्र रिश्ता'ने साकार झाले.