Raj Kundra हे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ती स्थगित करण्यात आली आहे. ते राजस्थान रॉयल्स या संघावरील आरोपांवर खुलासा करणार होते.
Local body elections कडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यामध्येच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
supplementary exams देणाऱ्या परीक्षार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. कारण पावसामुळे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली आहे.
PM Modi हे विखेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मोदी 6 मे रोजी नगरमध्ये सभा घेणार होते. मात्र आता ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे.