Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणता नेता एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात प्रवेश
Prakash Ambedkar यांचा सांगलीमध्ये विशाल पाटलांना पाठिंबा, यामुळे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांना धक्का बसला आहे.
उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही.
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.
VBA denied AB form to Afsar Khan : महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) चर्चा फिस्टकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले होते. मात्र, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असतांना वंचितने छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) जाहीर केलेले उमेदवार अफसर खान ( Afsar Khan) यांना एबी […]
Prakash Ambedkar Criticize Prithviraj Chavhan : महाविकास आघाडीसोबतची युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांच्याकडून वारंवार कॉंग्रेसवर ( Congress) निशाणा साधण्यात येत आहे. याच दरम्यान आता आंबेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavhan ) यांच्यावर टीका करताना त्यांचं स्टेटसच काढलं आहे. पृथ्वीराज चव्हाण […]
Prakash Ambedkar Attack On PM Modi : राजकीय सुडापोटी मोदी सरकारने विरोधकांवर ईडी, सीबीआय अंतर्गत कारवाया केल्या अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. याच मुद्द्यावरून आता आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता हप्ता बहाद्दर […]
Shailesh Gavai : वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात वंचितचे (Vanchit Aghadi) जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी वेगळी भूमिक घेतली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा आदेश धुडकावत गवई यांनी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेचे गणित बदललं असून गवई यांच्या […]
Prakash Ambedkar comment on Eknath Shinde : राज्यातील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर प्रचारात (Prakash Ambedkar) उतरले आहेत. एका प्रचार सभेत त्यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत (Eknath Shinde) मोठा दावा केला आहे. हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचं काम […]