- Home »
- prasad lad
prasad lad
प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत खोटी माहिती दिली, हक्कभंग प्रकरणात सुषमा अंधारे भडकल्या
Sushma Andhare On Prasad Lad : हक्कभंग नोटीस प्रकरणात आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिली असल्याचा आरोप
जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आले…मग उपोषणाला बसले; भाजप आमदाराचा हल्लाबोल
BJP MLA Prasad Lad Criticize Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणमीसाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. कालपासून पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलंय. याप्रकरणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपा (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले की, जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर, ज्या पद्धतीने […]
Vidhansabha : ‘तुतारीची सुपारी घेऊन…’, निवडणुकीतून माघार घेताच प्रसाद लाड यांचा जरांगेंवर हल्लाबोल
जरांगे यांनी तुतारीची सुपारी घेऊन आजचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय शरद पवार आणि महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीने घेतला.
… म्हणून हसन मुश्रीफ यांनी पवारांची साथ सोडली, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Rohit Pawar On Hasan Mushrif : कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप रोहित
जरांगेंकडून महादेव जाणकरांचा उल्लेख मात्र पुन्हा भुजबळांना टोला, म्हणाले, आमचा विरोधक …
Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा समाजासाठी आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील
अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवेंचं निलंबन मागे, शिवीगाळ प्रकरणात झाली होती कारवाई
शिवीगाळ प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं अखेर निलंबन मागे घेण्यात आलं आहे. अशी विनंती दानवेंनी केली होती.
‘मी दिलगिरी व्यक्त करतो, निलंबनाचा फेरविचार करा’; कारवाईनंतर दानवे नरमले
अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच निलंबनाचा फेर विचार करावा अशी विनंतीही केली आहे.
मोठी बातमी! अखेर अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित; शिवीगाळ प्रकरणी कारवाई
विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं आहे.
दानवे-लाड यांच्यात तू तू में-में! मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद, दानवेंनी धमकावलं…
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
विरोधी पक्षनेत्याने मला शिवीगाळ केली, लाड यांच्या आरोपावर दानवेंच प्रत्युत्तर, ‘बोट दाखवणाऱ्याचे बोटं…’
विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटला नाही. मी एक शिवसैनिक आहे. माझ्याकडे बोट दाखवणाऱ्याचे बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. - दानवे