जरांगे यांनी तुतारीची सुपारी घेऊन आजचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय शरद पवार आणि महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीने घेतला.
Rohit Pawar On Hasan Mushrif : कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप रोहित
Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा समाजासाठी आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील
शिवीगाळ प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं अखेर निलंबन मागे घेण्यात आलं आहे. अशी विनंती दानवेंनी केली होती.
अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच निलंबनाचा फेर विचार करावा अशी विनंतीही केली आहे.
विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केलं आहे.
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटला नाही. मी एक शिवसैनिक आहे. माझ्याकडे बोट दाखवणाऱ्याचे बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. - दानवे
प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी अशी अवस्था ठाकरे गटाची झाल्याचं लाड म्हणाले.
Prasad Lad on Aditya Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ठाकरे गट सातत्याने भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. भाजपकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं आहे. दरम्यान, आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) […]