Transport Minister Pratap Sarnaik On Bus Stands : मुंबई राज्यातील बसस्थानक (Bus Stand) अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी आणि अंबोली, या बसस्थानकांचा विकास तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक […]
Pratap Sarnaik यांनी प्रीपेड रिक्शा सुरू करणेबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा घेतला
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी फडणवीसांनी अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांची नियुक्ती केली होती.
पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अॅक्शनमोडमध्ये...
Swargate Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Pratap Sarnaik On ST Bus : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारने एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत आणि जेष्ठ
Karnatak सरकार आणि कन्नडिगांकडून मराठी भाषिकांना त्रास देण्याचेच उद्योग केले जातात. असाच प्रकार शुक्रवारी चित्रदुर्ग येथे घडला
Pratap Sarnaik On ST Discount : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील महिलांना एसटी प्रवासात
Pratap Sarnaik Announcement For Taxi Rickshaw Drivers : आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलीय. 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना (Rickshaw Driver) 10 हजार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, आम्ही कल्याकारी मंडळ निर्माण केलंय. या मंडळाच्या माध्यमातून आदर्श रिक्षा चालकांना पुरस्कार देणार आहोत. पाच […]
प्रशांत गोडसे मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात लालपरीला तोट्यातवून बाहेर काढण्यासाठी नुकतीच भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता एसटीमध्ये (ST) अनेक बदल होणार आहेत. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एसटीमध्ये कर्नाटक पॅटर्न (Karnatak) राबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. (Many changes are going to be […]