- Home »
- Pratap Sarnaik
Pratap Sarnaik
प्रताप सरनाईकांचा लेटर बॉम्ब ठरणार 2022 प्रमाणेच भविष्यातील वेगळ्या राजकारणाची नांदी?
Pratap Sarnaik यांनी फडणवीसांना पाठवलेल्या अशात एका पत्रामुळे राज्यातील सत्ता पालटली होती. शिंदेंनी थेट भाजपसोबत सत्तास्थापन केली होती.
विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार! थेट शाळेत मिळणार एसटी पास, प्रताप सरनाईकांचा निर्णय
Pratap Sarnaik यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना दिल्या आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या नाराजीनंतर एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
Pratap Sarnaik : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावर
हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा…, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार?
Pratap Sarnaik Statement Hindi Mumbais Spoken Language : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदी मराठी (Hindi Marathi Dispute) वाद सुरू आहे. दरम्यान अशातच आता राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असंच प्रताप सरनाईकांनी (Pratap Sarnaik) केलं आहे. राजकीय वर्तुळात सरनाईक यांच्या या विधानाची […]
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Pratap Sarnaik : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150
भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा; बरगेंच्या सवालानंतर प्रताप सरनाईकांचे निर्देश
leased electric bus पुरवठा करणारी कंपनी निष्क्रिय ठरल्याने निविदा करार रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले
तरुणांना संधी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik : एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी
प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Transport Minister Pratap Sarnaik Fuel ban for polluting vehicles : तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण (Fuel Ban) करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी (polluting vehicles) करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Transport Minister Pratap Sarnaik) केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या […]
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 53 टक्के होण्याची शक्यता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik Announces ST employees Dearness allowance likely to be 53 percent : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (ST employees Dearness allowance) लवकरच वाढ होणार, अशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा (Transport Minister Pratap Sarnaik) केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्के होण्याची शक्यता वर्तवली […]
ST महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढणार, परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
सटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनाकरता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी - प्रताप सरनाईक