प्रयागराजमधून वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यात विष्ठेत असणारे जिवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.
संगमातील पाणी स्नानायोग्य नाही असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानेच हा अहवाल तयार केला आहे.