तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका, अशी नोटीस पुणे महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांना बजावलीयं.
पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू नसून हत्या आहे, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयं.
गर्भवती महिलेला कॅन्सर होता, हा रुग्णालयाचा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा आमदार अमित गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.