पुण्यात प्रियकराने प्रियसीचा वाढदिवसाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडालीयं.
Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार घडला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Pune Crime News Police Denied Filing Atrocity Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका अन्यायानंतर एक महिला पुण्यात आश्रयासाठी आली होती. तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या तीन तरुणींनी तिला निवारा (Pune News) दिला. मात्र, याच महिलेसह त्या तिघींनी पुणे पोलिसांवर गंभीर (Atrocity Case) आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केली (Crime News) आणि […]
Young Engineer Ends Life Jumps From Seventh Floor : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सोमवारी (28 जुलै) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. अॅटलास कॉपको ग्रुप या नामांकित आयटी कंपनीत नुकतीच नोकरीला लागलेला 27 वर्षीय तरुण पियूष अशोक कावडे याने (Pune Crime) ऑफिसच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली (Pune […]
पुण्यात एका तरुणीला मंत्र देण्याच्या नावाखाली ज्योतिषाने बोलावले अन् तिच्यासोबद अश्लील चाळे केल्याचं उघड झालं.
नवरा-बायकोमधील भांडणात ११ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. बायकोने नवऱ्याला फेकून मारलेला त्रिशूल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
Kondhwa Rape Case: ‘डिलिव्हरी बॉयने बलात्कार केला’, असा आरोप करणाऱ्या २२ वर्षीय युवतीच्या तक्रारीमागचं खरं चित्र अवघ्या २४ तासांत समोर आलं होतं. मात्र, तपास जसजसा पुढे जात आहे, ही घटना बनावट असल्याचं आणि सोबतच अनेक धक्कादायक खुलासे पोलीस करत आहेत. उघड झालं असून, संबंधित तरुण ओळखीतलाच मित्र असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात युवतीने असा […]
Pimpri Double Murder: पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) देहूरोड परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेलं दुहेरी हत्याकांड संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारं ठरलं आहे. मंगला सूरज टेंभरे (वय ३०), अमरावतीची मूळ रहिवासी, आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५५), अकोला येथील मजूर, यांची हत्या एका त्रिकोणी प्रेमप्रकरणातून झाली. मंगला ही विवाहित असून तिचा नवरा ज्ञानेश्वर साबळे हा बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार आहे. मंगला […]
Pune Crime News Minor Boy Murder In Dehu In Love Affair : पुण्यात पु्न्हा एक भयंकर हत्याकांड (Pune Crime) घडलंय. प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरूणाची हत्या प्रियकराने केली आहे. प्रियकर तरूणीला भेटायला थेट गुजराहून आला होता. त्याने तरूणीला भेटायला बोलवलं अन् मग भयंकर घडलं. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या […]