- Home »
- Pune Crime news
Pune Crime news
Pune Crime: धक्कादायक! पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; 6 वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार, चालकानेच…
Pune Crime: बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर तशीच घटना पुणे शहरातील वानवडी परिसरता घडल्याचे उघडकीस आली आहे.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, अभिषेक खोंडला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी…
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) खून प्रकरणात आता मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलं.
पुण्यात रक्ताचा थरार, दारूवरून वाद अन् हातोड्याने वार, सराईत गुंडाची निर्घृण हत्या
Pune News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात हत्या, चोरी (Pune Crime News) या सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता आणखी
Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त, तीन तरुणांना अटक
Pune Crime News: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
वटपोर्णिमेलाच नवऱ्याचा प्रताप! पत्नीला फरफटत नेत भुलीचं इंजेक्शन दिलं अन् ..,
वटपोर्णिमेच्या दिवशीच पतीने पत्नीला ऑफिसमधून फरफटत नेत गाडीत बसवलं, भुलीच इंजेक्शन देत गाडीतच डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलायं. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Pune Crime: गोऱ्हे बुद्रुकमध्ये 3 तरुणांवर तलवार आणि कोयत्याने सपासप वार, घटना सीसीटीव्हीत कैद
Pune Crime: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Crime) तिनही तरुणांना किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Pune Police) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे […]
Pune News : पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चार जणांना अटक
Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडीत पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करुन जाळण्याचा प्रकार घडला आहे. (puneattempt burn woman) धक्कादायक म्हणजे आरोपींनी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. […]
पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीचं नेमकं काय चुकलं?
Pune Crime : पुण्यात (Pune)एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पण याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता अतिशय धक्कादायक घटना घडलीय. पुण्यात एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीला आरोपींनी डांबून वारंवार अत्याचार केला आहे. त्या मुलीकडून […]
Pune : “ए घायवळ… ए मारणे… तुला समजलं का?” : नवीन आयुक्तांचा पुण्यातील गुंडांना जाहीर दम!
पुणे : “कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना दम भरला. नवीन पोलीस […]
शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….
Sharad Mohol : लवासा सिटी प्रकरणी दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या आरोपात कारागृहात असतानाच कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) स्वत:च्या मुठा गावचा उपसरपंच झाला होता. गुन्हेगारी विश्वास नाव मिळवल्यानंतर शरद मोहोळची इतकी दहशत वाढली की त्याच्याविरोधात कोणी बोलायलाही तयार नव्हतं. अशा परिस्थितीतून थेट कारागृहातूनच त्याने गावच्या निवडणुकीचे सुत्र हलवत बिनविरोध उपसरपंच होण्याचा […]