- Home »
- Pune Crime news
Pune Crime news
भयंकर! पुणे पोलिसांकडून तरुणींना मारहाण अन् शिवीगाळ; तरीही गुन्हा नाही, मध्यरात्री दिलं ‘सात पानी’ पत्र
Pune Crime News Police Denied Filing Atrocity Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका अन्यायानंतर एक महिला पुण्यात आश्रयासाठी आली होती. तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या तीन तरुणींनी तिला निवारा (Pune News) दिला. मात्र, याच महिलेसह त्या तिघींनी पुणे पोलिसांवर गंभीर (Atrocity Case) आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केली (Crime News) आणि […]
Pune Crime : ‘छातीत दुखतंय’ म्हणत मीटिंगमधून बाहेर गेला, अन् इंजिनिअर तरुणाने 7व्या मजल्यावरून मारली उडी
Young Engineer Ends Life Jumps From Seventh Floor : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सोमवारी (28 जुलै) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. अॅटलास कॉपको ग्रुप या नामांकित आयटी कंपनीत नुकतीच नोकरीला लागलेला 27 वर्षीय तरुण पियूष अशोक कावडे याने (Pune Crime) ऑफिसच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली (Pune […]
भोंदू ज्योतिषाने तरुणीला एकांतात बोलावलं अन्…. पुण्यातील धक्कादायक घटना समोर
पुण्यात एका तरुणीला मंत्र देण्याच्या नावाखाली ज्योतिषाने बोलावले अन् तिच्यासोबद अश्लील चाळे केल्याचं उघड झालं.
नवरा बायकोच्या भांडणात त्रिशूल लागून चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला
नवरा-बायकोमधील भांडणात ११ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. बायकोने नवऱ्याला फेकून मारलेला त्रिशूल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
कोंढव्यातील खोट्या बलात्कार प्रकरणात युवतीला एका प्राध्यापक महिलेची मदत मिळाल्याचा संशय
Kondhwa Rape Case: ‘डिलिव्हरी बॉयने बलात्कार केला’, असा आरोप करणाऱ्या २२ वर्षीय युवतीच्या तक्रारीमागचं खरं चित्र अवघ्या २४ तासांत समोर आलं होतं. मात्र, तपास जसजसा पुढे जात आहे, ही घटना बनावट असल्याचं आणि सोबतच अनेक धक्कादायक खुलासे पोलीस करत आहेत. उघड झालं असून, संबंधित तरुण ओळखीतलाच मित्र असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात युवतीने असा […]
तिचं दुसरं लग्नं, तिसऱ्याशीच संबंध…शेवटी पकडल्यानंर भयानक शेवट
Pimpri Double Murder: पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) देहूरोड परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेलं दुहेरी हत्याकांड संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारं ठरलं आहे. मंगला सूरज टेंभरे (वय ३०), अमरावतीची मूळ रहिवासी, आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५५), अकोला येथील मजूर, यांची हत्या एका त्रिकोणी प्रेमप्रकरणातून झाली. मंगला ही विवाहित असून तिचा नवरा ज्ञानेश्वर साबळे हा बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार आहे. मंगला […]
प्रेमाचा त्रिकोण अन् भयंकर हत्याकांड; प्रियकर गुजरातहून आला थेट पुण्यात आला, तरूणाला भोसकलं…
Pune Crime News Minor Boy Murder In Dehu In Love Affair : पुण्यात पु्न्हा एक भयंकर हत्याकांड (Pune Crime) घडलंय. प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरूणाची हत्या प्रियकराने केली आहे. प्रियकर तरूणीला भेटायला थेट गुजराहून आला होता. त्याने तरूणीला भेटायला बोलवलं अन् मग भयंकर घडलं. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या […]
पुण्यात कोयता गँगचा कहर! टोळक्याने दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात दहशतीचं वातावरण
Pune Crime News Koyta Gang Attack On Youth In Shivajinagar : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला आहे. एका टोळक्याने दोन तरूणांवर सपासप वार केल्याची घटना (Pune Crime) घडली. त्यामुळे मध्यरात्रीच शिवाजीनगरमध्ये मोठी खळबळढ उडाली होती. शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरूणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये (Koyta Gang Attack) आयान […]
Pune Police : गजा मारणेची मटण पार्टी भोवली! पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी निलंबित
Gangster Gaja Marne Mutton Party Police Officers Suspended : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) याची मटन पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली असल्याचं समोर (Pune Police) आलंय. पुणे पोलिसांनी नियमांना धाब्यावर बसवत मटन पार्टीवर ताव मारल्याची घटना घडली. याप्रकरणी पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी निलंबीत करण्यात (Pune Crime) आली आहे. गजा मारणे याला […]
मोठी बातमी! अजित पवारांचा पठ्ठ्या…दिपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल
Police Filed FIR Against Deepak Mankar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचा ठपका (Pune Crime) मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे […]