Pune Crime: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Crime) तिनही तरुणांना किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Pune Police) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे […]
Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडीत पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करुन जाळण्याचा प्रकार घडला आहे. (puneattempt burn woman) धक्कादायक म्हणजे आरोपींनी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. […]
Pune Crime : पुण्यात (Pune)एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पण याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता अतिशय धक्कादायक घटना घडलीय. पुण्यात एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीला आरोपींनी डांबून वारंवार अत्याचार केला आहे. त्या मुलीकडून […]
पुणे : “कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही, राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत, रिल्स करायचे नाहीत. दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत. गुन्ह्याचे, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही. ए घायवळ, ए मारणे… सांगितलेल्या सूचना समजल्या का? अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचिन गुंडांना दम भरला. नवीन पोलीस […]
Sharad Mohol : लवासा सिटी प्रकरणी दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या आरोपात कारागृहात असतानाच कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) स्वत:च्या मुठा गावचा उपसरपंच झाला होता. गुन्हेगारी विश्वास नाव मिळवल्यानंतर शरद मोहोळची इतकी दहशत वाढली की त्याच्याविरोधात कोणी बोलायलाही तयार नव्हतं. अशा परिस्थितीतून थेट कारागृहातूनच त्याने गावच्या निवडणुकीचे सुत्र हलवत बिनविरोध उपसरपंच होण्याचा […]