- Home »
- Pune news
Pune news
पुण्यातील ग्रंथालयाला भीषण आग; फर्निचर, लॅपटॉप जळून खाक
पुणे शहरातील नवी पेठ परिसरातील गांजवे चौक येथे एका ग्रंथालयाला अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश.
मावळातील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको? स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सवाल…
महायुतीतील वरिष्ठ नेते जीव तोडून प्रचार करताना दिसत आहेत. मात्र मावळातील भाजपचे स्थानिक नेते युतीधर्म पाळताना दिसत नाहीत.
जुन्नरमध्ये महायुतीत तिढा! अजितदादांच्या आमदाराला भाजपाचं आव्हान? आशा बुचके करणार मोठी घोषणा
भाजपा नेत्या आशा बुचके जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
तिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार पण बंडखोरी..,; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
भाजपात तिकीट मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, पण कोणी बंडखोरी करेल अशी परिस्थिती भाजपात नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.
चुकून गोळी सुटली अन् पोराच्या पायातून आरपार गेली; तानाजी सावंतांच्या बॉडीगार्डचा हलगर्जीपणा…
मंत्री तानाजी सावंत यांच्या बॉडीगार्डच्या हलगर्जीपणामुळे घरात बंदुकीतून निघालेली गोळी मुलाच्या पायातून आरपार गेल्याची घटना घडलीयं. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलायं.
मानकर, ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली; चाकणकरांच्या पाठीशी अजितदादा खंबीर उभे…
दीपक मानकर आणि रुपाली ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली चाकरणकरांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचं ट्विट करुन सांगितलंय.
मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात; कार अन् ट्रॅव्हलची धडक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झाला आहे.
शिवाजीराव भोसले बॅंक फसवणूक प्रकरण; मंगलदास बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांना ईडीकडून मोठा धक्का बसलायं. बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीयं.
अजित पवारांना धक्का! पुण्यातील नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांचे धडाधड राजीनामे; काय घडलं?
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी मिळाली नाही.
पुण्यात काँग्रेसकडून लढण्यासाठी 91 इच्छुक; यशोमती ठाकूर यांच्यावर उमेदवार निवडीची जबाबदारी
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या आहेत.
