पुण्यातील एफसी रोड परिसरातील एका नामंकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मला मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा नव्हती. परंतु, ज्यावेळी मला याची जाणीव झाली त्यावेळी मी खरंच हैराण झालो.
वटपोर्णिमेच्या दिवशीच पतीने पत्नीला ऑफिसमधून फरफटत नेत गाडीत बसवलं, भुलीच इंजेक्शन देत गाडीतच डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलायं. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Muralidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यासमोरच भाजपचे (BJP) कार्यकर्ते भिडले असल्याचा व्हिडिओ सध्या
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बालभारती ते पौडफाटा रस्त्याला अखेर नगर विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य हाती घ्यायचं असेल तर पुढील दोन ते तीन महिने काम करावं लागेल. आजच्या घडीला दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत.
आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना इमोशनल ब्लॅकमेल करत 15 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली.
मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोकं मतं व्यक्त करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत छगन भुजबळ नाराज नाहीत असे स्पष्ट केले.