पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या (Rain) इशाऱ्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले जाणार होते. तसेच त्यानंतर स.प. महाविद्यालयाच्या मौदानावर जाहीर सभा होणार होती. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता […]
आज राज्यात मुंबई पुण्यासह मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शहरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात नदीकाठच्या अनेक ढोल-ताशा पथकांचे साहित्य वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागलं.
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pune Rain Alert: बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे
Ahmednagar ला पुणे आणि नाशिकच्या धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होतो. यासाठी नगरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढणार आहोत. सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. - अजित पवार
Pune Collector यांनी पत्रकार परिषद घेत पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने झालेल्या परिस्थितीचा आढावा मांडला. नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले.