- Home »
- Pune Traffic
Pune Traffic
पालेकरांच्या हस्ते गौरव, बापटांचा डीजेवाल्यांवर हल्लाबोल; ‘शेण खा, गोमूत्र प्या, पण नागरिकांना त्रास देऊ नका’
Amol Palekar Honours Vidyanand Bapat अमोल पालेकरांच्या हस्ते विद्यानंद बापटांचा गौरव करण्यात आला. या वेळीही त्यांनी ध्वनीप्रदुषणावर टीका केली
गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखोंची गर्दी, 33 रुग्णवाहिकांनाही मिळाला मार्ग; पोलिसांचा चोख बंदोबस्त
Ganesh Visarjan Pune : पुण्यात लाखोंच्या गर्दीत गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली, पोलिसांच्या चोख नियोजनामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पुणेकरांनो, गणेश विसर्जनाची माहिती आता एका क्लिकवर; मिरवणुकीचे मार्ग, ट्रॅफिक डायव्हर्जन आणि पार्किंगची माहिती मिळणार
Pune Ganpati Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणेकरांना वाहतूक बदल आणि मिरवणुकीच्या मार्गाची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.
Murlidhar Mohol : पुढील 50 वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतुकीचे नियोजन करणार
Murlidhar Mohol : पुण्याची वाढती लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन मेट्रोचा विस्तार, बससेवा
Pune Traffic Police : पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दंड न भरल्यास लायसन्स होणार रद्द
Pune Traffic Police : पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेत वाहनांवरील थकित दंड न भरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये धावणार मेट्रो; 2 तासांचा प्रवास होणार अवघ्या 25 मिनिटांत
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाची दुसरी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, मार्च 2026 पर्यंत प्रत्यक्ष प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता.
“मनोहर पर्रीकरांसारखे तुम्हीही न सांगता शहरात फिरा”, पुणेकर महिलेचा थेट अजितदादांनाच सल्ला
तुम्ही सांगून येऊ नका गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जसे न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसच तुम्ही या.
अजितदादांकडून तीन महापालिकांची घोषणा, CM फडणवीसांनी मात्र दावा खोडला, म्हणाले, पुण्यासाठी..
अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिकांची गरज असल्याच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
Pune Traffic : अवैध पार्किंगवर होणार थेट कारवाई, पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितला प्लॅन…
Police Commissioner Amitesh Kumar Plan Against Illegal Parking : पुण्यात अवैध पार्किंग (Illegal Parking) हा दिवसेंदिवस गंभीर विषय होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागतो. यामुळे आता अवैध पार्किंगविरोधात थेट कारवाई होणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. पुण्यातील (Pune) अवैध पार्किंगला कसा आळा घालायचा? याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार […]
AI थेट रस्त्यावर! पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठा तोडगा, विधानसभेत महत्वाचा निर्णय
Artificial Intelligence used to resolve traffic congestion in Pune : पुणे (Pune) शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. याचा तोडगा आता विधानसभेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ( Yogesh Kadam) मांडला आहे. शहरातीला वाहतुक कोंडी ही पुणेकरांसाठी मोठी समस्या आहे. रस्ते आणि वाहनांची मोठी संख्या यामुळं पुणेकर नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. शहरातील वाहतुकीची समस्या (Pune […]