Usha Kakade: रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नातून त्यांना विषबाधा झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate rape case) पीडितेची बदनामी करणाऱ्या खोट्या, अवमानकारक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी, असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले (T. S. Gaygole) यांनी फेटाळला. पीडितेच्या वकिलांचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळूल लावला. 36 टक्के महिलांची आत्महत्या, लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि तणाव; धक्कादायक अहवाल समोर… […]
Ravindra Dhangekar On Eknath Shinde Offer : कॉंग्रेस (Congress) पक्षाचे आंदोलन होत आहेत, बैठका होत आहेत. त्यामध्ये माजी आमदार रविंद्र धंगेकर दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर ते म्हणाले की, मी वरिष्ठांशी बोललो आहे. कामानिमित्त गावाला गेलो होतो. स्वारगेट प्रकरणी देखील मी बोललो आहे. पक्षाची बाजू मांडतच आहे. मला प्रत्येक बैठकीसाठी फोन […]
Punit Balan Group : पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथे पर्व
Datta Gade Said Not rape young woman : पुण्यात (Pune News) स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केलीय. त्याला दुपारी न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे. त्याअगोदर मात्र दत्ता गाडेने पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा (Swarget Rape Case) केलाय. त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याचं समोर येतंय. […]
Pune Swargate Rape Case Accused Dattatray Gade News : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडेला (Dattatray Gade) पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केल्याचं समोर आलंय. गेल्या दोन दिवसापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. परंतु, […]
Nilesh Lanke : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर (Swargate) एका 26 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून यानंतर संपूर्ण राज्यात
Swargate Case Accused Dattatray Gades Lady Friend Inquiry : पुण्यात स्वारगेटमध्ये (Swargate) 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाला. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जातोय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एक लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलंय. तर आरोपीचा शोध घेण्यासाठी तब्बल आठ पथकं कामाला लागली (Pune Crime) आहेत. दरम्यान पोलिसांनी आता आरोपी दत्ता गाडेच्या एका मैत्रिणीची देखील सखोल चौकशी […]
Uddhav Thackeray Call To Vasant More : पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या संतापजनक घटनेमुळे राज्यात तणावाचं वातावरण आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी (Vasant More) स्वारगेट येथील बस आगारात धाव […]
Swargate Crime Update : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने