Police Raid On Pune Rave Party : पुणे शहरातील (Pune Crime) उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत धाड (Police Raid On Pune Rave Party) टाकली. ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत (Eknath Khadse) मोठ्या प्रमाणावर […]
Madhuri Misal Letter To Sanjay Shirsat : एकीकडे हाणामारी, रमीचा डाव अन् इतर गोष्टींमुळे महायुतीतील काही मंत्र्याचा पत्ता कट होणार असल्याचे चित्र आहे. असे असतानाच आता राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी थेट कॅबिनेट मंत्री असलेल्या शिरसाटांना () खरमरीत पत्र धाडत पुणेरी बाणा दाखवला आहे. सध्या या पत्राची आणि त्यानंतर नरमलेल्या संजय शिरसाट (Sanjay […]
शिक्षक पदवीधर निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून मंगेश चिवटे यांचं नाव चर्चेत आहे.
Good Luck Cafe मध्ये बन मस्कामध्ये काच आढळल्याने हा कॅफे अडचणीत सापडला होता. त्यानंतर आता गुडलक कॅफेवर पुन्हा एकदा गंभीर आरोप लागले आहेत.
Praful Lodha New Assault Case : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणात मुख्य आरोपी असलेला प्रफुल लोढा (Praful Lodha) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधीच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी (Pune Crime) मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या लोढावर आता पिंपरी-चिंचवड पोलिस हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा (Assault Case) […]
दारूबंदीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे की, आपण दारू कमी पिऊ, असं विधान पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishor Ram)यांनी केलं.
Pune Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) निर्बंधमुक्त आणि भयमुक्त राहील. कोणतेही एकतर्फी निर्बंध लादले जाणार नाहीत, अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिली. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. जिल्हाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली अन् छावा संघटना चर्चेत; काय आहे या संघटनेचा इतिहास? श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ […]
दोन गाड्यांमध्ये झालेल्या अपघातानंतर स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सिडीज गाडीची (Mercedes car) तोडफोड करत नुकसान भरपाईची मागणी केली.
Budhawar Peth Blackmail: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एक नवा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला आहे. शहरात फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत असल्याचं या घटनेनं समोर आलं आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका अभियंत्याचा पाठलाग करून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण […]
Symbiosis University Organizes Induction program : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये (Induction program) शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती (Symbiosis University) मुजुमदार यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता विद्यार्थ्यांनंचे स्वागत केले. यावेळी ब्रिगेडियर वीरेश, संचालक, […]