पुण्यातील अधिवेशनात भाजपच्या नेत्यांची मांदियाळी होती. पण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांना थेट कॉर्नरची खुर्ची मिळाली.
2019 च्या निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट नाकारले. तर पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदासंघात पराभवामुळे दोघेही साइडट्रॅकला गेले होते.
भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहेत. लोकसभेनंतर शाहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात.
Pooja Khedkar प्रकरणामध्ये एका मागे एक अपडेट समोर येत आहेत. त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला.
कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.
धावण्याची चाचणी पूर्ण करत असताना एक तरुण अचानक खाली कोसळल्याने दगावला. तुषार बबन भालके (वय २७ वर्षे) असं दगावलेल्या तरुणाचे नाव आहे. बातमी अपडेट होत आहे.
पुण्यात वाहन अडवल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुणे पोलिसांनी एकाला अटक केली.
हडपसर भागातील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता पाच जण वाहून गेले.
Lonavala तून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धबधब्यामध्ये चार लहान मुलांसह एक महिला बुडाल्याची घटना घडली आहे.