Love Jihad पुण्यामध्ये भाजप माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरेंनी पत्रकार परिषद घेत लव जिहादची पोलखोल केली.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेश जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
Union Health Ministry team in Pune : पुण्यात (Pune) जीबीएस म्हणजेच गिलियन बॅरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. ‘जीबीएस’ संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल (Pune News) झालं. परंतु पाण्याची तपासणी न करता माघारी फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यात जीबीएसचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक (Union Health Ministry […]
Surendra Pathare Foundation : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने 3 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणाऱ्या एसपीएफ स्पोर्ट्स
Surendra Pathare Foundation: खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम या ठिकाणी आयोजित रक्तदान महाशिबीर नागरिकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला.
First Patient Death Of Guillain Barre Syndrome In Pune : राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) थैमान घातलंय. या आजाराचा पहिला बळी गेल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये या आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या पेशंटने सोलापूरला (Pune News) जावून जीव सोडल्याची माहिती मिळतेय. पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये 25 […]
Manache Shlok : समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) पुणे
Temple Management Diploma In Savitribai Phule Pune University : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) नवा अभ्यासक्रम आला आहे. विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे मिळणार आहेत. हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (Postgraduate Diploma In Temple Management) सुरू […]
Ahilyanagar Mahakarandak: तर तृतीय पारितोषिकही विभागून देण्यात आले आहे. साताऱ्याच्या लेबल आणि मुंबईच्या अविघ्नेया एकांकिकेला तृतीय पारितोषिक मिळाले.
पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यापैकी एक संपत्ती फर्ग्युसन रोडवर आणि दुसरी वाकड येथे आहे.