पुणे पोलिसांच्या पाच चुका ज्यामुळे 'पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी' प्रकरण अंगलट आले.
पुण्यात काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.५० टक्के, शिरुर लोकसभेसाठी ४७.५० टक्के तर मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के मतदान झाले.
Raj Thackery यांनी पुणे लाकसभा मतदारसंघाचे महायुती आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
कडाक्याच्या उन्हाने पोळून निघालेल्या पुणे आणि नगर शहराला आज अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
Nana Bhangire हे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मुख्यमंत्री घरी जेवायला न आल्याने शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sunetra Pawar कधी भावनिक कधी कणखर होत मतदारांना आवाहन करत आहेत. त्यात आता त्या थेट क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती मतदारसंघातील निवडणुकीची यंदा देशभरात (Baramati Lok Sabha Election 2024) चर्चा आहे. याचं कारण म्हणजे या मतदारसंघात पवार कुटुंबातीलच सदस्यांत लढत होत आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी करत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात पवार कुटुंबातील जुनी आणि नवी पिढी दिसत आहे. जुन्या […]
Maharashtra Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी (Maharashtra Lok Sabha Election) गाजणार आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. या मतदारसंघांत आज उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी […]
पुणे : प्रचाराची धामधुम सुरु असतानाच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज असलेले पुण्याचे माजी उपमहापौर, आणि सहा टर्मचे माजी नगरसेवक आबा बागुल (Aaba Bagul) भाजपच्या वाटेवर आहेत. आज (15 एप्रिल) नागपूरमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यांच्या भेटीसाठी गेले […]
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. पाठिंबा जाहीर करताना राज ठाकरेंनी मोदींचं नाव घेतलं. यानंतर भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंच्या या भूमिकेचे स्वागत होत असताना पुण्यातूनच दोन परस्पर विरोधी बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे मनसैनिक गोंधळात पडले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र सैनिक उद्या मुंबईमध्ये बैठकीला जाणार […]