लुधियाना पश्चिम मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा काल रात्री बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.
Punjab Bus Accident : पंजाबमधील भटिंडा येथे भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, भटिंडामधील तलवंडी साबो रोडवर
एमएसपी कायद्याच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करीत असतानाच पंजाब-हरयाणा सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना रोखलंय.
AAP Candidate List For Punjab : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने पंजाब मधील (AAP Candidate List) मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत आठ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संगरूर मतदारसंघातून मंत्री मीत हायर यांना उमेदवारी मिळाली आहे. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) खासदार म्हणून निवडून आले होते. या यादीत पक्षाने पाच […]
Punjab News : पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यात (Punjab News) मोठी खळबळ उडाली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नू यानेच ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मान यांना धमकी देताना पन्नूने सर्व गँगस्टर्सना एकत्र येण्याचेही आवाहन केले आहे. सध्या मुख्यमंत्री राज्यातील गँगस्टर्सविरोधात […]