Amruta Khanvilkar ने तिच्या वादिवसाच्या निमित्तानं सोशल मीडिया वर एक स्पेशल पोस्ट करून चाहत्यांना कोड्यात पाडलं आहे.
Prakash Ambedkar यांनी विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे.