चेन्नईत भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना खेळवला जात असून पहिल्याच सामन्यात आर. अश्विनने शतकी खेळी करत मोठे विक्रम केले आहेत.
R Ashwin : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन ( R Ashwin ) यांने नुकत्याच त्याच्या करिअरमधील सर्वात कठीण काळाबाबत एक मोठा खुलासा केला. यावेळी अश्विनने सांगितलं की 2017 मध्येच आपण क्रिकेट सोडून एमबीए करण्याचा निर्णय घेतला होता. कारण 2017 पर्यंत अश्विन क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय टीमचा प्रमुख सदस्य होता. मात्र 2017 नंतर […]
India Beat England In Dharamsala Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या या विजयामुळे टीम इंडियाने 112 वर्षांपूर्वीचा इतिहासही बदलला आहे. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.9) भारताने इंग्लंडचा एक […]
IND Vs ENG : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) राजकोट कसोटीत (IND Vs ENG) इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अश्विनने 98 सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटीत ही कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटीत 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज […]