जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.
उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. ते काय बोलतात याचे भान त्यांना राहिलेले नाही. - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहे, जी समोर आली तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल- बाळासाहेब थोरात
तलाठी भरती प्रक्रियेत भष्ट्राचार झाल्याचं थोरातांनी सिद्ध केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल, नाहीतर थोरांतांनी बाहेर पडावं - मंत्री विखे
बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली. ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे, असा टोला थोरातांनी लगावला. त्याला आता राधाकृष्ण विखेंनी प्रत्युत्तर दिलं.
पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी (Milk powder) आयात करणार नाही, असं आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिले.
चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही. कधी मोर्चात दिसले नाहीत - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे
शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये आणि प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता - मंत्री विखे
दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल - केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह
सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपयाचे अनुदान खात्यावर जमा करा, जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द - माजी मंत्री कर्डिले