माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केलं आहे.
अर्थमंत्री लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टला संपणार आहे.
Virat Kohli Mentality : केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचे कठोर टीकाकार म्हणून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन ओळखले (Raghuram Rajan) जातात. राजन यांनी भारतीय तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी असल्याचे म्हटले आहे. भारतीय उद्योजक आपला व्यवसाय सेट करण्यासाठी सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅली येथे जात आहेत. त्यांना आता विचारायला हवं की विदेशात असं काय आहे जे त्यांना […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या खेळीमुळे मात्र, राज्यसभेवर सहावा उमेदवार पाठवण्याचा विचार करत असलेल्या मविआचं गणित पुरतं कोलमडलं असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम […]
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajab) महाराष्ट्रातून राज्यसभेवर (Rajya Sabha) जाणार असल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडीने एकच जागा लढविली तर काँग्रेसकडून आणि दोन जागा लढविल्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच राजन यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ […]