राहुरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले 805 मतांनी आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे पिछाडीवर आहेत.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना अखिल भारतीय धनगर विकास परिषदेकडून पाठिंबा देण्यात आलायं.
Shivajirao Kardile : राज्यात विधानसभा निवडणुकीचे प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते एकमेकांविरोधात
शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू होती.आमदार तनपुरे समर्थक कार्यकर्ते कर्डिले यांचे पॉम्पलेट जमा करून फेकू लागले.
वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं प्रतिपादन शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढलायं.
राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंनी युवकांची मोट बांधली असून निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्याची चर्चा रंगलीयं.
राहुरीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे गटाला भगदाड पडलं असून सडे गावातील युवकांनी शिवाजीराव कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं.
प्राजक्त तनपुरेंसारखा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने मतदारसंघात विकासाला खीळ बसली असल्याची सडकून टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी केलीयं.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा जनसमुदाय पाहता 23 तारखेला विजयाची वाट पाहण्याची गरज नसल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलायं.