बंगालच्या उपसागरात बाप्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे.
महाराष्ट्रासह राज्यासह देशातील नऊ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
परभणीत जोरदार पाऊस कोसळल्याने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचं 17 एकरमधील सोयाबीन वाहुन गेलंय. या पावसामुळे डख यांना चांगलाच फटका बसलायं.
राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
नैऋत्य मोसमी पावसाने देशाच्या दक्षिणेकडील भागाकडे कूच केली आहे. रविवारपर्यंत मान्सून मालदीव, निकोबार, अंदमान समुद्राच्या काही भागात राहणार.
Dubai Rain : सध्या उन्हाळ्याच्या झळा अंगाला चटके दिल्यासारखे पोळत आहेत. जगभरात उष्णतेने उच्चांक गाठलाय. जगातील सुप्रसिद्ध दुबई शहरात पावसाने हाहाकार माजवलाय. (Dubai) यूएई आणि त्याच्या आजूबाजूच्या वाळवंटी भागात 16 एप्रिल रोजी मोठी अतिवृष्ठी झाली. (Rain ) त्यामुळे या शहरात जिकडे पाहावे तिकडं पाणीचं पाणी साचलं होत. (Dubai Rain ) तसंच, पावासाचा जोर इतका होता […]