Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेमध्ये (MNS) राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंवर विरोधक चौफेर टीका करत […]