डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांचा दारून पराभव झाला. मनोज कायंदे यांनी शिंगणेंचा 4 हजार 650 मतांनी पराभव केला.
पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील 45 उमेदवारांची नावं घोषित केली. या यादीत विदर्भातील सात जणांना संधी देण्यात आली.
राजेंद्र शिंगणे म्हणाले, मी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल ते काम करण्यास तयार आहे.
आमदार शिंगणेंनी विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली असून त्यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार आहे.