- Home »
- Raju Shetty
Raju Shetty
एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक
Raju Shetty Criticized Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. आज त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर (Mahayuti) हल्लाबोल केलाय. राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, हेच सर्व प्रश्न घेऊन नाशिकमध्ये दोन दिवस दौरा काढला (Maharashtra Politics) आहे. मंत्रालयात […]
‘…तर आम्ही तिथे येवून सगळी’, एफआरपीवरून राजू शेट्टी आक्रमक, सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम
Raju Shetty Ultimatum To government On FRP : ऊस उत्पादक (Sugarcane) शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये योग्य आणि किफायतशीर किंमत (FRP) देण्याची तरतूद करणारा 21 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेला महाराष्ट्र सरकारचा ठराव (GR) मुंबई उच्च न्यायालयाने काल रद्द केला. तो ‘बेकायदेशीर आणि निरर्थक’ ठरवला. यावरून आता शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) हे आक्रमक झाल्याचं समोर […]
बुद्रुक कोण अन् खुर्द कोण?; मी पुरता गोंधळून गेलोय : संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट?
Ravikant Tupkar On Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Shetkari Sanghatna) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची
मी तुला आतून बाहेरून ओळखतो…; स्वाभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर तुपकरांचे टीकास्त्र
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यांनंतर रविकांत तुपकरांनी शेट्टींवर टीका केली. मी तुला आतून बाहेरू ओळखतो, असं ते म्हणाले.
रविकांत तुपकर काय निर्णय घेणार?, कार्यकर्त्यांसोबत आज बैठक, नवीन पक्ष स्थापन करणार?
रविकांत तुपकर गेली अनेक दिवसांपासून संघटनेत नाराज असल्याची चर्चा आहे. आज कार्यकर्त्यासोबच्या बैठकीत काय निर्णय घेणार?
कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; राजू शेट्टी आक्रमक…
सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राहुरीत झालेल्या रास्ता रोको आंदोलनात केलीयं.
सर्वांनी मिळून शेवटी माझा विश्वासघात…; राजू शेट्टींची मविआच्या नेत्यांवर हल्लाबोल
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मविआच्या नेत्यांनी माझी फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
मशागत करुनही पेरा उगवलाच नाही… राजू शेट्टींचा दारुण पराभव का झाला?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवाची काय कारणे आहेत
Letsupp Special : शेट्टींचा खरा राग काँग्रेसवर… म्हणूनच ठाकरेंचाही पाठिंबा नकोय
एका बाजूला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत, दादागिरी करत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेत. दुसऱ्या बाजूला तेच ठाकरे हातकणंगलेमध्ये आमचा पाठिंबा घ्या म्हणून महिन्याभरापासून राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या मागे लागले आहेत. त्यांना अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत. पण शेट्टींनी अजूनही होकार दिलेला नाही. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत एका पक्षाचा, […]