- Home »
- Ram Mandir Pran Pratishta
Ram Mandir Pran Pratishta
‘यूपी’ला ‘राम’ पावणार! दरवर्षी सरकारी तिजोरीत येणार 25 हजार कोटी?
Ayodhya Ram Mandir Earnings : अयोध्येत उद्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) आहेत. देशातील कोट्यावधी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यात सहभागी (Ayodhya Ram Mandir Earnings) होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणी मंडळी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यानिमित्त उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh) अयोध्येचा चेहरामोहराच बदलून […]
Ayodhya Ram Mandir : रामललाच्या मूर्तीचा रंग सावळा का? जाणून घ्या त्यामागचं कारण
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir Pran Pratishta) तयारी पूर्ण झाली आहे. येत्या 22 जानेवारीला एका शुभ मुहूर्तावर रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी प्रभू रामाच्या मूर्तीचे एक चित्र समोर आले होते. या फोटोतील मूर्ती सावळ्या दगडापासून बनवलेल्या बालस्वरूपात दिसतात. रामललाची मूर्ती (Ram Mandir) काळ्या किंवा […]
गोड हास्य, कपाळी टिळा अन् हातात धनुष्य, असा दिसतोय रामललाचा पहिला फोटो
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामललाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) होणार आहे. प्रभू श्री रामाच्या (Lord Sri Ram) पहिल्या दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. पण प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी रामललाचा पहिला मनमोहक फोटो समोर आला आहे. मात्र, हे चित्र रामललाला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचे आहे. चित्रात श्रीरामाच्या चेहऱ्यावर गोड हास्य, […]
Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान, राम मूर्तीचं पहिलं दर्शनही भारावणारं
First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी या मंदिरात रामलल्लांची मू्र्ती आणण्यात आली. जवळपाास चार तास हा विधी चालला. या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील […]
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; 55 देशांच्या 100 नेत्यांना निमंत्रण, बॉलिवूडचा स्टार आयुष्मान खुराना सहभागी होणार
Ram Mandir Consecration: Most Valued भारतीय कलाकारांच्या यादी 13 व्या स्थानी बॉलिवूडचा (Bollywood) अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याची ब्रँड व्हॅल्यू 49.5 मिलियन डॉलर इतकी आहे. बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना याला अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या शुभ समारंभात आयुष्मान, […]
