Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमध्ये एकीकडे भव्य अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्माण (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) झाल्यानंतर दुसरीकडे भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या आयोध्या स्टेशन यासह अयोध्या एअरपोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्हीही ठिकाणी शनिवारी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाहूयात राम […]
Ayodhya Airport : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामल्लाची प्राणप्रतिष्ठापणा (Ram Mandir) करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्र सरकारसर उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून हा सोहळा दिवाळीसारखा साजरा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच आता अयोध्य विमानतळाचंही नाव बदलण्यात आलं आहे.. आता यापुढे अयोध्या विमानतळ (Ayodhya Airport) ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ […]
Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. मात्र या राम मंदीरांचं स्वप्न पाहिलं ते विश्व हिंदू परिषदेने आणि त्याची पायाभरणी केली ती भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण अडवाणी. ज्यांचा […]
Sanjay Raut: अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन हा देशाचा नव्हे तर भाजपाचा राजकीय सोहळा आहे. आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय का, […]
Sharad Pawar Speak On Ram Mandir : राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्द्यावरुन भाजप (BJP) राजकारण करतंय की व्यवसाय हे माहित नसल्याचे खडेबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुनावले आहेत. राम मंदिराचा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता शरद पवार […]
Jitendra Awhad : राम मंदिर (Ram mandir) कुणाच्या बापाची जहागिरी अन् राम तुमच्या मालकीचा नाही, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, येत्या 22 जानेवारील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. या मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यावरच जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काम […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील विशाल राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामचंद्राच्या (Prabhu Shri Ram Chandra) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, हे मंदिर कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जेमतेम महिना शिल्लक असताना, राम मंदिर ट्रस्टने मंदिराच्या 70 एकर परिसराचा नकाशा सादरला […]
Nitesh Rane On Uddhav Thackeray : राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir)सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केली आहे. राम मंदिराला उद्धव ठाकरेंचं काहीही योगदान नाही. आणि […]
Sanjay Raut : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते भडकले आहेत. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या काही नेत्यांकडून या […]