Ram Mandir Inauguration: अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir ) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यात बॉलिवूडपासून (Bollywood) छोट्या पडद्यापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ‘रामायण’ या लोकप्रिय शोमध्ये रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलला (Arun Govil) निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियालाही निमंत्रित करण्यात आले आहे, मात्र […]
Sanjay Raut Criticized BJP on Ram Mandir : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे (Lok Sabha Election 2024) वाहत आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असली जागावाटप अद्याप झालेलं नाही. जागावाटपावरून विरोधी आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. तर दुसरीकडे अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. विरोधकांनी या सोहळ्याला राजकारणाशी जोडत […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. त्यानिमित्त आपण सध्या राम मंदिराबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. एका अशा गोष्टीबद्दल जी प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहाच्या दोन हजार फूट खोल जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. ज्याला ‘टाईम कॅप्सूल’ […]
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे राम मंदीर आंदोलनाचा इतिहासच अपूर्ण आहे. काय आहे हा इतिहास? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
Sonia Gandhi News : येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठीचं निमंत्रण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह मल्लिकार्जून खर्गे, (Mallikarjun Kharge) अधीर रंजन चौधरी यांना देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह देशभरातून राजकीय क्षेत्रातील 6 हजारांपेक्षा अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशातच लोकसभा निवडणुकाही उंबरठ्यावर येऊन […]
Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir) सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित असणार आहेत. ज्यात प्रमुख यजमान म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असणार आहे. मोदींशिवाय गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, […]
Ayodhya Ram Mandir Update : अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Temple) उद्घाटनाला आता काहीच दिवस शिल्लक असून, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम विराजमान होणार आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन कारागीरांनी रामलल्लांच्या (Ramlalas) वेगवेगळ्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यापैकी एका मूर्तीची निवड केली जाणार असून, त्यासाठी […]
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येमध्ये एकीकडे भव्य अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे निर्माण (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) झाल्यानंतर दुसरीकडे भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या आयोध्या स्टेशन यासह अयोध्या एअरपोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्हीही ठिकाणी शनिवारी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाहूयात राम […]
Ayodhya Airport : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामल्लाची प्राणप्रतिष्ठापणा (Ram Mandir) करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्र सरकारसर उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून हा सोहळा दिवाळीसारखा साजरा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच आता अयोध्य विमानतळाचंही नाव बदलण्यात आलं आहे.. आता यापुढे अयोध्या विमानतळ (Ayodhya Airport) ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ […]