Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील बडे सेलिब्रिटी आणि इतर नेते यात सहभागी होणार आहेत. देशभरातील वातावरण आधीच राममय झाले आहे. यानिमित्ताने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोशल मीडियावर एकामागून एक राम भजन […]
अयोध्या : श्रीराम मंदिरासाठीचे आंदोलन हे 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे आंदोलन होते, असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते शरद शर्मा यांनी केले. या आंदोलनात लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले, यामुळे 500 वर्षांनंतंर यश मिळाले आणि राम मंदिर उभे राहिले, असेही ते म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. (Vishwa […]
Devendra Fadnavis : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) उपस्थितीत राम मंदिरात (Ram Mandir) राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येत उत्साहाचं वातावरण सुरू आहे. दरम्यान, या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून टीका टीप्पणी केली जाते. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम नाही, अशी टीका विरोधकांकडून जाते. काहीच दिवसांपूर्वी […]
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लांचा (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Nishchlanand Sarswati) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली […]
Jitendra Awhad : नगर जिल्ह्यातील शिर्डीतील अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला. त्यांच्या या वक्तव्याचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. तसेच आव्हाड यांना अटक करण्याची मागणी होत असताना आता आव्हाड यांनी स्वतःच माध्यमांसमोर येत या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. काल माझं सगळं भाषण चांगलं […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड (JItendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात मांसाहार करत होते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार गट, भाजपाच्या नेत्यांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच आता त्यांच्याच गटातील आमदार रोहित पवार (Rohit […]
Aashish Shelar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं असल्याची जळजळीत टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यक्रमासंदर्भात आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शेलारांनी उद्धव ठाकरे […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज (Arun Yogiraj ) यांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल असे सांगण्यात येत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी […]
Asaduddin Owaisi On Ram Mandir : तरुणांनो आपण आपली मशीद गमावलीयं, तिथं काय केलं जातंय, गांभीर्याने बघितलं पाहिजे, असं आवाहन एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मुस्लिम समाजातील तरुणांना केलं आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीदीच्या वादानंतर अखेर आता येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. […]