Stock Market: येत्या 22 जानेवारी अयोध्येतील राम मंदिरात Ram Mandirr) रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी केंद्र सरकारने अर्धा दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे सोमवारच्या दिवशी शेअर बाजार (stock market) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता उद्या शनिवारी दिवसभर शेअर बाजाराचे व्यवहार होणार […]
अहमदनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या (Shri Ram Temple) उद्घाटनाच्या निमित्ताने २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली होती. तांबेंनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. दरम्यान, तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद […]
Money Market Timing Change On 22 January : येत्या 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशवासियांना केले आहे. दरम्यान, या दिवशी केंद्र सरकारने अर्धा दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, या दिवशी शेअर बाजार (stock market) उघडणार की […]
Ram Mandir : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात केंद्र सरकारने (Central Govt) 22 जानेवारीला सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील शिंदे सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातही 22 जानेवारीला सुट्टी असणार आहे. […]
Ex Pakistani Cricketers tweet on Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात या सोहळ्याची प्रचंड उत्सुकता असताना यादरम्यान आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने (Ex Pakistani Cricketer) देखील राम मंदिराबाबत ट्विट केलं आहे. तसेच त्याने या ट्वीटमध्ये नुकत्याच […]
Prithviraj Chavan Criticized BJP : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ram Mandir) तयारी सुरू असून या सोहळ्याला आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत. देशभरात सध्या हाच विषय चर्चेत असून राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला (BJP) यश मिळत नाही म्हणून […]
First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी या मंदिरात रामलल्लांची मू्र्ती आणण्यात आली. जवळपाास चार तास हा विधी चालला. या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील […]
Prakash Ambedkar on BJP : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या सोहळ्यावरून राजकीय वातावरणही तापत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर टीका केली. भाजप (BJP) देवाचा वापर ईव्हीएमसारखा करत असल्याची टीका […]
Prakash Ambedkar News : आगामी निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे एनडीए तर दुसरीकडे इंडिया आघाडीची देशभरात चाचपणी सुरु झाली आहे. याचदरम्यान, अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं (Ayodhya Ram Mandir) आयोजन करण्यात आलं आहे. ऐन निवडणुकीवेळीच राम मंदिराचा सोहळा पार पडत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) […]