मशिदीवरील भोंग कधीही हटरणार नाहीत आणि मनसेची सत्ता कधीच येणार नाही, अशा शब्दात आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं.
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी ( Ahmednagar ) रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने दक्षिणेतील पदाधिकारी नाराज झाले आहे. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बैठक घेवून त्यांची तातडीने उमेदवारी जाहीर व्हावी अशी मागणी केली आहे. आरपीआयला शिर्डी व सोलापूरची जागा देवून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या दोन्ही जागेवर विचार […]
अहमदनगर – नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे (Nagar Dakshina Lok Sabha) उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा (Shirdi Lok Sabha) तिढा अद्यापही कायम आहे. शिर्डीमधून रिपाइंला उमदेवारी मिळावी, अशी मागणी मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Aathawale) केली आहे. त्यानंतर भाजपने आठवले यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करणार नाही, तर उलट […]
भाजपसोबत 2014 पासून असलेल्या अनेक छोट्या पक्षांची अवस्था ही कढीपत्त्यासारखी झाली असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटल आहे. सध्याची महायुतीतील छोट्या पक्षांची अवस्था आणि त्यांची खदखद नेमकी काय आहे? याबद्दलचा आढावा देणारा हा व्हिडिओ.
अहमदनगर – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi for Lok Sabha) अनेक इच्छुकांची नावे समोर आली आहे. यावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी मोठे भाष्य केलं आहे. लोकशाहीत सर्वच पक्षांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी ती लढावी, यात गैर काहीच […]