- Home »
- Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar
फलटणमध्ये बिग फाईट : रणजितसिंह -रामराजे पुन्हा एकदा भिडणार !
Phaltan Magarpalika Election: फलटण नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता. याच दिवशी दोघांकडूनही राजकीय खेळी.
मी 30 वर्षे मुंबईत जाऊन काय लाटा मोजल्या नाहीत; रामराजे निंबाळकर लवकरच मोठा निर्णय घेणार?
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रामराजे नाईक निंबाळकरांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी…प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे, रामराजे निंबाळकर, रोहित पवारांचे नाव घ्या; पोलिसांचा पत्रकार तुषार खरातांवर दबाव
Police Pressure On Tushar Kharat Jayakumar Gore Case : मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात चुकीच्या बातम्या दाखवल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात (Tushar Kharat) कारागृहात आहेत. या प्रकरणात प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव घ्या, असा पोलीस खरात यांच्यावर दबाव टाकत असल्याचं समोर आलंय. […]
शरद पवारांना धक्का ‘बडा नेता’ अजित पवार गटात करणार प्रवेश, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिले संकेत
Sunil Tatkare : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) नेते, अनेक कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच
बैठकीला आले, पुढे बसले… रामराजे-अजितदादांचं कुठल्या मुद्द्यांवर जुळलं?
30 सप्टेंबर 2024. अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन फलटण मतदारसंघातून दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांची उमेदवारी जाहीर केली. पण पुढच्या महिन्याभरात अशा काही घडामोडी घडल्या की रामराजेंनी अजितदादांची साथ सोडली. दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार झाले. यामुळे […]
तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू; रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईकांना आव्हान
पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू, असं खुलं आव्हान रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह नाईकांना दिलं.
मी कुठं जातोय याला किंमत नाही; अजित पवारांकडं तक्रार करणार, रामराजे निंबाळकर भाजपवर का संतापले?
आम्हाला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल, कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही उत्तर काय द्यायची?
Ramraje Naik Nimbalkar : ‘…तर आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही’; राजराजे निंबाळकरांचे सूचक विधान
रणजितसिंह नाईक आणि त्यांचे सहकारी गल्लोगल्ली दहशत माजवत आहेत. त्यांच्या दहशतीला सपोर्ट करू नका, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार नाही.
येत्या दोन दिवसात माढ्याच्या जागेचा तिढा सुटेल; रामराजेंच्या भेटीनंतर तटकरेंच विधान
Sunil Tatkare On Madha Loksabha : माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला राजीनामा दिला असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हेही महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर रामराजेंची समजूत काढण्यासाठी काही काळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार […]
रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना विरोध करुन ‘मोहिते पाटील-रामराजे’ तोंडावर आपटणार?
भाजप रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjitsinh Naik Nimbalkar) बदलणार. भाजप रणजीतसिंहांऐवजी मोहिते पाटील किंवा रामराजेंच्या घरात तिकीट देणार. साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपचे तिकीट देऊन माढा राष्ट्रवादीला सोडणार, अशा प्रकारच्या बातम्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी घोषित झाल्यापासूनच मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) घराणे आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje […]
