पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे संकल्प मेळावे आज जिल्हानिहाय राज्यभर झाले. पुण्यातील मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष होते. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार होते. पहिल्यांदाच अजितदादांचे भाषण थेटपणे ऐकायला भाजपचे कार्यकर्ते पुण्याती डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन […]
माढा : “खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी माढ्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत. सर्वांत जास्त विकासकामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकरांचा समावेश आहे.” असे जाहीर कौतुक करुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून निंबाळकर यांच्या उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला. मात्र या गोष्टीला 24 तास होण्याच्या आतच […]