Ishan Kishan : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचे (Ishan Kishan) लाड बीसीसीआय (BCCI) खपवून घेणार नाही. त्याचावर बीसीसीआयसोबतचा करार गमावण्याची टांगती तलवार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) झारखंडकडून एकही सामना न खेळल्याने बीसीसीआयने इशान किशनवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य दिल्याचा आरोप ईशानवर आहे. इतकंच नाही तर ईशान किशन […]
MayanK Agarwal Hospitalized: भारतीय क्रिकेटपटू आणि रणजी ट्रॉफीसाठी (Ranji Trophy) कर्नाटक संघचा कर्णधार असलेल्या मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) प्रकृती विमानातच बिघडली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तो सूरतवरून अगरतला येथे विमानाने जात होता. प्रवास करत असताना त्याच्या सीटसमोर ठेवलेले पाणी तो पिला. त्यानंतर त्याच्या […]